Friday, August 22, 2025 06:02:27 AM
'मलाही मंत्रिपद मिळावं ही अपेक्षा आहे', असं थेट आणि स्पष्ट विधान करून पाटील यांनी एकप्रकारे स्वतःच्या भावी राजकीय वाटचालीची दिशा सूचित केली आहे.
Ishwari Kuge
2025-04-10 20:14:10
'धनगर आरक्षणावरून काही लोक माझ्या नावाने ओरडत आहेत. मी घरी नसताना माझ्या घरासमोर ढोल वाजवून आंदोलन करण्यात आले. मात्र, मी माझा शब्द पाळला आणि संसदेत धनगर आरक्षणाचा मुद्दा मांडला.
Samruddhi Sawant
2025-03-17 16:51:41
जर खासदार विशाल पाटील भाजपसोबत आले तर केंद्रातील भाजपची खासदारांची संख्या वाढेल आणि सांगली जिल्ह्याच्याही विकासालाही गती मिळेल, असं मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.
Jai Maharashtra News
2025-03-16 14:47:58
सांगली मिरज रस्ता ते सिनर्जी हॉस्पिटल हनुमान मंदिर ते एस. टी. वर्कशॉप ते कारंजा ते चिमणी रस्त्याचे लोकार्पण विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते झाले.
Apeksha Bhandare
2025-03-01 20:20:43
शक्तिपीठमुळे हजारो शेतकरी भूमिहीन होण्याचा दावा. लाखो शेतकऱ्यांकडून या महामार्गाला विरोध. शेतकर्यांनी स्वत:च्या रक्तानं पोस्ट कार्ड लिहिली. नागपूर - गोवा अवघ्या आठ तासांचा प्रवास
Manasi Deshmukh
2025-02-09 19:01:10
महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदावरुन आणि जागावाटपावरुन तिढा निर्माण झाला आहे. तिढा सोडवण्यासाठी सातत्याने बैठका सुरू आहेत.
ROHAN JUVEKAR
2024-09-20 21:19:05
दिन
घन्टा
मिनेट